महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६० जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत महाऔष्णिक विद्युत केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
अभियंता व केमिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताअसिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिकोड- ४०००१९

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.