नागपूर येथील वनविभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा

वनविभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील ईडीसी समन्वयक, जीआयएस तज्ञ, कनिष्ठ संशोधन सहकारी (बीटीआर), इको डेव्हलपमेंट ऑफिसर, इकोटूरिझम मॅनेजर, जनसंपर्क अधिकारी, वायरलेस सुपरवायझर, डेटा एंट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, सर्वे असिस्टंट, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०१९ आहे.

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ऑगस्ट २०१९ रोजी ( सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.