मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात कंत्राटी सल्लागार पदांच्या जागा

मुंबई पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सल्लागार (सेवानिवृत्त अधिकारी) पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सल्लागार (सेवानिवृत्त अधिकारी)  पदाच्या एकूण जागा

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार किमान 3 वर्षांचा अनुभव असलेले सेवानिवृत्त अधिकारी असावेत.

मुलाखतीची तारीख – दिनांक १  जुलै २०२० आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य पोलीस, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई, पिनकोड-400001

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.