मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी (स्केल I ते स्केल IV) पदांच्या एकूण 3 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी  पदांच्या 3 जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार न्यायिक अधिकारी म्हणून १५ वर्षांचा अनुभव धारक असावा.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता  [email protected][email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  4  जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.