लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीत विविध पदांच्या एकूण ११४ जागा
लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११४ जागा
सीईओ, जनरल मॅनेजर, ईडीपी, कर्ज अधिकारी, वसली अधिकारी, ऑडिटर, शाखा व्यवस्थापक, व्यवसाय विकास अधिकारी/जनसंपर्क अधिकारी, साखर कारखाना लेखापाल, कॉल सेंटर हेड, बोर्ड सचिव प्रमुख, प्रशिक्षक आणि लिपिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.