दिल्ली मुद्रण संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४४ जागा

मुद्रण संचालनालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – व्यवस्थापक, भारत प्रेस, रिंग रोड, मायापुरी, नवीन दिल्ली, पिनकोड-१००६४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत (साधारण १० मे २०२२ पर्यंत) पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.