अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी LIC एजन्ट भरती अभियान !!

आपण चांगल्या व नियमित उत्पन्नाच्या शोधात आहात का ? विना भांडवली आपल्या सोयीच्या वेळेनुसार भारतात कुठेही करता येणारा एकमेव सरकारी कंपनीचा एकमेव व्यवसाय !!
🎯चांगल्या उत्पन्नाची संधी
🎯नियमित उत्पन्न
🎯सवलतीच्या दरात गृह कर्ज व सवलतीच्या दरात वाहन कर्ज ,ग्रॅच्युइटी व इतर अनेक फायदे

🛄 LIC OF INDIA RECRUITMENT-2023(special drive)

अहमदनगर शहर, नगर तालुका,पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, राहाता, नेवासा, संगमनेर, अकोले, पाथर्डी, शेवगाव, नेवासा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांसाठी एलआयसी एजंट भरती अभियान चालू आहे.

🎓 शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी पास आवश्यक आहे.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.

👨‍🏫 प्रशिक्षण : उमेदवारांची निवड झाल्यानंतर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.

अधिक माहिती हवी असल्यास खालील गुगल फॉर्म भरून सबमिट करणे आवश्यक आहे

नाव नोंदणी करा

आमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आपणास लवकरच संपर्क करतील !

(Advt)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Your email address will not be published.