लातूरच्या रिलायन्स लातूर पॅटर्न यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४६ जागा

रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबेजोगाई रोड, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
केंद्र संचालक पदांच्या ३ जागा, प्राचार्य पदांच्या २ जागा, अकॅडेमिक इनचार्ज पदांच्या ३ जागा,

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.सी.बी.एड. किंवा बी. टेक/ एम.टेक. आयआयटी, एनआयटी मधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये उत्तम संभाषण कौशल्य व संगणक ऊत्तम पद्धतीने हाताळता येणे अनिवार्य आहे. (शैक्षणिक प्रशाशन क्षेत्रात किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.)

प्राध्यापक पदांच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.सी.बी.एड. (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/जीवशास्त्र/गणित) उत्तीर्ण आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या १० जागा
पात्रता – पेज मेकर, कोरल ड्रा, फोटोशॉप मध्ये काम करता येणे आवश्यक आहे. (शैक्षणिक क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.)

वसतिगृह अधीक्षक पदांच्या १० जागा
पात्रता – उमेदवार पदवीत्तर उत्तीर्ण असावा. (संबंधित क्षेत्रात किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.)

नोकरीचे ठिकाण – लातूर

निवड प्रक्रिया – प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

मुलाखतीचा दिनांक व वेळ – दिनांक १ जुलै ते १० जुलै २०२१ दरम्यान सकाळी ११ ते ४ वेळेत मुलाखती घेण्यात येतील

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – rlpvacancies@gmail.com

संपर्क – अधिक माहितीकरिता कपिल सूर्यवंशी (८२७५४५३८१३), शेख (८३२९००४६०९), राजकुमार केदासे (९८५०१८९३७०), कार्यालय अधिक्षक (९४२१३६३६८९), एचआर (९४०३८६५९११) यांच्याशी संपर्क साधावा.

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});