पुणेच्या उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या आस्थापनेवर एकूण १५६ जागा

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५६ जागा 
प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यकारी प्रमुख, वरिष्ठ प्रकल्प सहकारी, प्रशिक्षण समन्वयक, प्रकल्प सहकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, फील्ड कामगार, सायंटिफिक प्रशासकीय सहाय्यक, वरिष्ठ लिपिक आणि विभाग अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.