पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २९ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शिक्षक पदाच्या एकूण २९ जागा
वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

मुलाखतीची तारीख –  दिनांक ५ ते ७ जुलै २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – ओबीजीवाय / बालरोग सेमिनार हॉल, दुसरा मजला, पीजीआय वायसीएमएच, पिंपरी- १८

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Vijay says

    I hope that you a .
    Isha e permanant job chahiyen

Comments are closed.