लातूरच्या रिलायन्स लातूर पॅटर्न यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३८ जागा
रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबेजोगाई रोड लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट ऑनलाईन मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
एज्युकेशनल कॉऊन्सलर पदांच्या १६ जागा
पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. (शैक्षणिक क्षेत्रात किमान २ वर्षाचा अनुभव)
वेतन – दरमहा २०,०००/- रुपये देण्यात येईल.
टेली कॉलर पदांच्या २० जागा
पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
वेतन – दरमहा १०,०००/- रुपये देण्यात येईल.
कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या २ जागा
पात्रता – पेज मेकर, कोरल ड्रा, फोटोशॉप मध्ये काम करता येणे आवश्यक आहे. (शैक्षणिक क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव)
वेतन – दरमहा १२,०००/- रुपये देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण – लातूर
निवड प्रक्रिया – टेलिफोनिक मुलाखत किंवा झूम मिटिंगद्वारे मुलाखत घेऊन कागदपत्रे तपासून उमेदवारांची निवड करण्यात येईल.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – इच्छुक उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर आपले अर्ज पाठवावेत.
संपर्क – अधिक माहितीकरिता ९४०३८६५९११/ ७७७४९५४५३१/ ९४२१३६३६८९/ ८८०५९८७३५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.