गोवा येथील कृषी विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

गोवा प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या कृषी विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

किसान मित्र पदांच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे,गोवा.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.