कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३३ जागा
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन (KRCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३३ जागा
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (यांत्रिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ०३ आणि ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.