कोकण रेल्वेच्या (KRCL) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा

कोकण रेल्वे (KRCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
AEE/ करार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हिल, डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५, १०, १२, १४, १९, २१ जुन २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., जवळ सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.