कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५३ जागा
कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ५३ जागा
(विशेषज्ञ) बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, (अंशकालीन वैद्यकीय अधिकारी) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक (औषध), नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि कान, नाक, घसा विशेषज्ञ (ENT) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – प्रत्येक सोमवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – स्टैंडींग हॉल, मुख्य इमारत, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.