रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

खोपोली नगर परिषद, रायगड  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
परिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीपदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – खोपोली नगर परिषद, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, गुडलक चौक, वासरंग रोड, खोपोली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.