दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या एकूण ३५ जागा

दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या सातारा येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी, साहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – ५१६/२, शनिवार पेठ, कराड, जि. सातारा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.