पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण ६  जागा
कार्यकारी अभियंता, वित्त विशेषज्ञ, आयटी विशेषज्ञ आणि पर्यावरण व्यवस्थापन तज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 5 जुलै  २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.