जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये विविध पदांच्या एकूण ४७६ जागा

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७६  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७६  जागा
फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, एमओ एमबीबीएस, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन आणि वार्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दर मंगळवारी १२ :०० वाजता  मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.