इसरोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७३ जागा

केंद्र सरकारच्या अंतरिक्ष विभागाच्या अधिनस्त असलेल्या तिरुवनंतपुरम (केरळ) येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (इसरो) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या १७३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/ ६०% गुणांसह कॅटरिंग टेक्नोलॉजी/ हॉटेल मॅनेजमेंट पदवी/ ६०% गुणांसह बी.एल.आय.एस्सी. अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

फीस – नाही.

नोकरीचे ठिकाण – तिरुवनंतपुरम (केरळ)

मुलाखत दिनांक – दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८:३० ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान थेट मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – Cardinal Cleemis Block, St. Mary’s Higher Secondary Schoo, Pattom, Thiruvananthapuram (Kerala)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});