भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३२७ जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 327 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ३२७ जागा
वैज्ञानिक/ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स), वैज्ञानिक/ अभियंता (यांत्रिकी), वैज्ञानिक/ अभियंता (संगणक विज्ञान), वैज्ञानिक/ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स)-स्वायत्त संस्था पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ६५% गुणासह संबधित विषयात बीई./ बी.टेक. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

परीक्षा फीस – १००/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});