मुंबई येथील इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL) मध्ये विविध पदांच्या ७ जागा

इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
मुख्य व्यवस्थापक (तांत्रिक)/ वरिष्ठ व्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (कार्मिक), आयआरईएल (इंडिया) लिमिटेड, प्लॉट क्र .1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई,पिनकोड- ४०००२८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.