इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३४४ जागा

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण ३४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ३४४ जागा
कार्यकारी (Executive) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

5 Comments
  1. Shyamsundar Kamble says

    Ok

  2. Ramesh says

    Naaku post office account qawwali

  3. Monita Shrma says

    Very nice job

  4. 9356743156 says

    Waghmare prakash

  5. Anjana Pankaj kolte says

    India post pement bank , I am proud , job vacancy for I am excited.

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});