पुणे येथील इंद्रायणी सहकारी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा
इंद्रायणी सहकारी बँक, पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे ) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
वरिष्ठ व्यवस्थापक, बँक व्यवस्थापक, ईडीपी अधिकारी/ सहाय्यक आणि लिपिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १६ ऑक्टोबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्लॉट नं. १०९/ बी, सीएसटी क्रमांक १४८०, साधू वासवानी गार्डन, पिंपरी, पुणे, पिनकोड- ४११०१७
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – hr@indrayanibank.com / agm@indrayanibank.com
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.