रेल्वेच्या पूर्व-मध्य विभागात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२०६ जागा

भारतीय रेल्वेच्या पूर्व-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या २२०६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.