भारतीय पेट्रोलियम संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या भारतीय पेट्रोलियम संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रकल्प सहकारी (I आणि II), प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदविका (इंजिनियरिंग), बीएससी (एमएलटी), संबंधित विषयातून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.