भारतीय सैन्य दलात (ARMY) अभ्यासक्रम प्रवेशासाठी एकूण १९६ जागा
भारतीय सैन्य दल (Indian Army) यांच्या विविध अभ्यासक्रमांकरिता तांत्रिक अधिकारी (लेफ्टनंट) अंतर्गत एकूण १९६ जागासाठी प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या एकूण १९६ जागा
एसएससी तांत्रिक अधिकारी (लेफ्टनंट) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.