द इन्फिनिटी अकॅडमीत तलाठी आणि इतर सरळसेवा भरती बॅच उपलब्ध

पुणे येथील द इन्फिनिटी अकॅडमीत नवीन तलाठी व इतर सरळसेवा भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी दिनांक २८ जून २०२३ पासून (दुपारी १ ते ५ पर्यंत आणि कालावधी ६ महिने) सुरु होत असलेल्या ऑनलाईन बॅच करीता प्रवेश देणे सुरु आहेत.

# सरळसेवा भरती बॅच कोर्सची वैशिष्ट्ये.
* एकाच कोर्स मध्ये तलाठी, वनरक्षक, नगरपरिषद, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा परिषद, महानगरपालिका भरती
या सारख्या सरळसेवा परीक्षांची तयारी होईल.
* सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स/ PDF स्वरूपात उपलब्ध.
* प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
* व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
* अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
* लाईव्ह लेक्चर नाही बघता आल्यास रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची व्यवस्था..
* दर आठवड्याला झूम मीटिंग द्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक समुपदेशन.

विनामूल्य लेक्चर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://bit.ly/3HkMFLy

पुढील ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध
१) संपूर्ण तलाठी भरती
मार्गदर्शक: टीम इन्फिनिटी ; फीस: २९९९/- (६ महिने)
https://uidek.on-app.in/app/oc/365190/uidek

२) वनरक्षक भरती
मार्गदर्शक: टीम इन्फिनिटी ; फीस: २९९९/- (६ महिने)
https://bit.ly/44dd21M

३) बृन्हमुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) Recorded Batch
मार्गदर्शक: टीम इन्फिनिटी ; फीस: २४९९/- (६ महिने)
https://bit.ly/3Pr4Czu

४) पशुधन पर्यवेक्षक भरती
मार्गदर्शक: टीम इन्फिनिटी ; फीस: २९९९/- (६ महिने)
https://bit.ly/44cB8JZ

५) समाजकल्याण अधिकारी गट-ब (Online live + recorded Batch)
मार्गदर्शक: टीम इन्फिनिटी ; फीस: ४९९९/- (६ महिने)
https://bit.ly/44ehqxl

६) स्पेशल इंग्रजी व अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
मार्गदर्शक:  रुचिता सुर्वे मॅडम व अमृतकर सर; फीस : १४९९/- (३ महिने)
https://bit.ly/447flDC

७) स्पेशल इंग्रजी बॅच
मार्गदर्शक:  रुचिता सुर्वे मॅडम ; फीस : ९९९/- (६ महिने)
https://bit.ly/44jxApn

अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क : मो. ९०२२९८३२१२, ८९९९८६३९३८, ९५२९९८८६९२

(प्रायोजित)

लेक्चरच्या माहितीसाठी व इतर माहितीसाठी खालील लिंक वर जॉईन करा

युट्युब सबस्क्राईब करा

अँप डाऊनलोड करा

टेलिग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.