भारतीय सैन्य दलात तांत्रिक प्रवेश योजना (अभ्यासक्रम) अंतर्गत एकूण ९० जागा

भारतीय सैन्य दलात कायमस्वरुपी आयोगाच्या अनुदानासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक प्रवेश योजना (जुलै २०२०) अभ्यासक्रमाकरिता एकूण ९० उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक आणि केवळ अविवाहित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी सह बारावी (10+2) परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ते १९ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});