विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम (केरळ) यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी पदाच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवार २८ वर्षापेक्षा मोठा नसावा व ओबीसी प्रवर्गातील उमेदवार ३१ वर्षापेक्षा मोठा नसावा, एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवार ३३ वर्षापेक्षा मोठा नसावा तसेच संशोधन सहाय्यक पदाकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवार ३५ वर्षापेक्षा मोठा नसावा व ओबीसी प्रवर्गातील उमेदवार ३८ वर्षापेक्षा मोठा नसावा, एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवार ४० वर्षापेक्षा मोठा नसावा.

वेतनश्रेणी – कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता रु. ३१,०००/- मानधन मिळेल तसेच संशोधन सहाय्यक पदाकरिता उमेदवाराला रु. ४७,०००/- मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter