भारतीय हवाई दल यांच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांच्या एकूण ५ जागा
भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १७ फरवरी २०२० आहे.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 17 फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – एएफजीआयएस भवन, शुभृतो पार्क, नवी दिल्ली, पिनकोड-110010
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.