भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या एअरमन पदांच्या जागा
भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील एअरमन पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इंटरमिजिएट/ इय्यता बारावी (एचएससी) किंवा कोणतीही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण अअसणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – सचिव, हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळ, द्वारा हवाई दल स्टेशन नवी दिल्ली रेस कोर्स, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.