भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रकल्प समन्वयक, वरिष्ठ शिक्षण सहकारी, कनिष्ठ शिक्षण सहकारी, वरिष्ठ तंत्रज्ञान अधिकारी आणि  तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ८ डिसेंबर २०२० पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण २२० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.