भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण ४ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे  यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहयोगी पदाची 4 जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार रसायनशास्त्र विषयातुन एम.एस्सी. पदवीधारक असावा.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  30  जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});