इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
निबंधक, उपनिबंधक आणि जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस- परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.