मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ४ जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रटाधराक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, मक्सस मॉलजवळ, १५० फुट रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे, पिनकोड-४०११०१

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजता मुलाखती करिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.