मुंबईच्या इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मध्ये विविध पदांच्या ४ जागा

मुंबई येथील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
संशोधन सहाय्यक व कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected], [email protected] with CC to [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ व २७ नोव्हेंबर २०२० पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.