मुंबईच्या इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीत विविध पदांच्या ११३ जागा
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११३ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय पदे, ग्रंथालयातील पदे, संस्था स्तरावरील पदे, संस्था प्रयोगशाळांमधील पदे, संस्था कार्यशाळेतील पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५, १६ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.