ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण २६ जागा

ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा.
ज्यु. वैद्यकीय अधिकारी, SRF, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटॉमीस्ट), फील्ड वर्कर पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१, २२ आणि २३ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –   सामुदायिक औषध विभाग, सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ५वा माइल ताडोंग, गंगटोक, सिक्कीम – ७३७ १०२.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.