आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४३३६ जागा

आयबीपीएस मार्फत विविध बँकाच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर/ व्यवस्थापन प्रशिक्षांर्थी पदांच्या एकूण ४३३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर/ प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३३६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक १२, १३, १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि ३० नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});