बार्शी नगर परिषद यांच्या आस्थापनेवर अधिकारी/ कर्मचारी पदांच्या जागा

नगरपरिषद कार्यालय, बार्शी, जि. सोलापूर यांच्या आस्थापनेवर अधिकारी व कर्मचारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ८ ऑगस्ट २०१९ आयोजित करण्यात येत असून उमेदवारांनी मुलाखतीसाठी सबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 


Comments are closed.