आयबीपीएस मार्फत कार्यालय सहाय्यक/ अधिकारी पदांच्या ८१०६ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध पदांच्या ८१०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१०६ जागा
कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), सहाय्यक व्यवस्थापक, सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक), विशेषज्ञ अधिकारी (व्यवस्थापक) आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून किमान पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ७ जून ते २७ जून २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.