बारामती भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘विमा प्रतिनिधी’ च्या १०१ जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) अंतर्गत बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्यात एकूण १०१ जागांवर विमा प्रतिनिधी (LIC AGENT) नियुक्त करण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.

पात्रता
▪️ उमेदवार दहावी/ बारावी उत्तीर्ण असावा.
▪️ उमेदवार बारामती, सासवड (पुरंदर) किंवा इंदापूर येथील रहिवाशी असावा.

प्राधान्यक्रम
▪️ एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य.
▪️ महा-ई-सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नोकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी खालील लिंक/ बटणवर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी – येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी 9822811188 या क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता.

संपर्क – श्री. श्याम रोहिदास होलम, विकास अधिकारी, एलआयसी, बारामती, मो. 8600297597/ 9822811188

(प्रायोजित)

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.