केंद्रीय गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ लेखाधिकारी, लेखाधिकारी आणि लेखापाल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह-उपसंचालक/ जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35, एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ३१ जुलै २०२३) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.