अणु ऊर्जा विभाग हेवी वॉटर बोर्डात विविध पदांच्या २७७ जागा (मुदतवाढ)

अणु ऊर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७७ जागा 
तांत्रिक अधिकारी, स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी, नर्स, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, उप-अधिकारी, स्टेनोग्राफर, अप्पर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर आणि ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम- फायरमॅन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 22 वर्ष किंवा 18 वर्ष ते 24 वर्ष किंवा 18 वर्ष ते 25 वर्ष किंवा 18 वर्ष ते 27 वर्ष किंवा 18 वर्ष ते 29 वर्ष किंवा 18 वर्ष ते 30 वर्ष किंवा 18 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असावे.   (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादेत 5 वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता 3 वर्ष सवलत.)

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});