HLL लाईफकेअर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४५० जागा

एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (HLL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

विविध पदांच्या एकूण ४५० जागा
वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ आणि सहायक डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक  २१ ते २६ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता

  • नांदेड:- हॉटेल आकृती, साई बाबा मंदिर कमन समोर, शर्मा ट्रॅव्हल्स जवळ, बसवेश्वर नगर, कौठा, नांदेड, पिनकोड- ४३१६०३
  • नागपूर:- हॉटेल द्वारका माई, श्री साईनाथ एन्क्लेव्ह, जवळ, सेंट स्टँड रोड, गणेशपेठ कॉलनी, नागपूर, पिनकोड- 440018
  • अमरावती:- हॉटेल एक्सेल, मुरके हॉस्पिटल जवळ, वालकट कंपाउंड, अमरावती, पिनकोड- ४४४६०६
  • लातूर:- हॉटेल शिवनेरी दुर्वांकुर लॉज, पोलीस स्टेशन, समोर, खोरी गल्ली, शिवाजी नगर, सावे वाडी, लातूर, पिनकोड- ४१३५१२
  • सोलापूर:- हॉटेल लोटस, ५६०/५९, सदर बाजार, व्हीआयपी रोड, सोलापूर, महाराष्ट्र-४१३००३
  • यवतमाळ: हॉटेल पलाश इन, गार्डन रोड, MH SH 244, L.I.C. जवळ चौक, 9049396666 जवळ, सिव्हिल लाईन्स, यवतमाळ, पिनकोड- ४४५००१
  • पुणे:- हॉटेल हिंदुस्तान इंटरनॅशनल (HHI), 33/1/1, Neco Bund, Plot 2H, Garden Rd., Clover पार्क, विमान नगर, पुणे, पिनकोड- ४१११०१४
  • बीड:- हॉटेल अन्विता, जालना रोड, बीड, पिनकोड- 431122
  • कोल्हापूर:- हॉटेल 3 पाने, ‘क्रांती’, 324, के/के एच, ई वॉर्ड, अनुग्रह हॉटेलजवळ, स्टेशन रोड, सीबीएस जवळ, कोल्हापूर, पिनकोड- 416001
  • औरंगाबाद:- हॉटेल हेरिटेज पॅलेस, 9 एन-झेड सिडको, एपीआय कॉर्नर, भवानी पेट्रोल पंपाव्यतिरिक्त, कामगार चौक, सकाळ पेपर समोर, एन 2, सिडको, औरंगाबाद, पिनकोड- 431003
  • नाशिक:- HINDLABS-नाशिक, भूखंड क्रमांक 47, सर्वेक्षण क्र.-L21/4, 2A/2, खुटवड नगर रोड, कामटवाडा स्गिवार ITI अंबड लिंक रोड, जाधव संकुल जवळ, मयूर हॉस्पिटल, सिद्धटेक नगर कॉर्नर, नाशिक.
  • सातारा:- हॉटेल फर्न रेसिडेन्सी, सर्व्हे नंबर 40/2/1, प्लॉट नंबर 1 व 2, पुणे-बेंगलोर हायवे, यशोदानगर, पोवई नाका, सातारा, पिनकोड- ४१५००२
  • नवी  मुंबई:- एचएलएल लाइफकेअर लिमिटेड, एचएलएल भवन, 501 आणि 502, 5 वा मजला, प्लॉट क्रमांक 86, सेक्टर – 11, मंदिर चौकाजवळ, खोपरा रोड, खोपरा बस स्टॉपच्या मागे, खारघर, नवी मुंबई, पिनकोड- 410210

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});