एचएलएल लाईफकेअर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११२१ जागा

एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (HLL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११२१ जागा
वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ आणि सहायक डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता –  hrhincare@lifecarehll.com

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});