वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा
हिंदी विश्वविद्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १०००/- रुपये आहे.
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, हिंदी विश्व विद्यालय पदभरती, गांधी हिल्स, वर्धा, पिनकोड-४४२००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 9 मार्च 2020 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिकृत वेबसाईट – www.hindivishwa.org
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.