गुजरात उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर दिवाणी न्यायाधीश पदाच्या एकूण ७० जागा
गुजरात उच्च न्यायालय सोला, अहमदाबाद यांच्या आस्थापनेवरील दिवाणी न्यायाधीश पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.