ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरपूर जागा
जिल्हा रुग्णालय, ठाणे व त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालये आणि जिल्ह्यतील इतर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा ११ महिन्याच्या करार तत्वावर भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरपूर जागा
वैद्यकीय अधिकारी (गट-अ विशेषज्ञ) आणि वैद्यकीय अधिकारी (गट-अ एमबीबीएस) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी, ठाणे किंवा जिल्हा सामान्य रुग्नालय, ठाणे येथे मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीची तारीख – दर महिन्याचा १ व १५ तारखेला दुपारी २ ते ५ वेळेत मुलाखती घेण्यात येतील.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.